Thursday, December 10, 2009

नमस्कार,
लोकप्रभा मधील माझ्या 'अल-केमिस्ट्री' सदरामध्ये "सचिन(स्वतःचा)तेंडुलकर" हा माझा लेख नक्की वाचा...

सचिन(ग्लॅडियेटर)तेंडुलकर या माझ्या आधीच्या लेखासंदर्भातल्या प्रतिक्रियांवर हा लेख ...
.

1 comment:

Unknown said...

राजू,
लेख वाचतोय. अलिकडं असं कोण लिहितं? नाही म्हटले तरी आपण पाचेक हजार वर्षांपासून मूर्तिपूजकच. त्या सवयीमुळे असे लेख पचवायला अनेकांना अवघड जातंय हेही पाहतोय. एकंदर मजा येतेय.
सविस्तर फोन करीनच एकदा.
- बापू आत्रंगे